श्री राम आरती (१)
रत्नांचीं कुंडलें माला सुविराजे ॥
रत्नांचीं कुंडलें माला सुविराजे ॥
झळझळ गंडस्थळ घननीळ तनु साजे ॥
घंटा किंकिणि अंब्र अभिनव गति साजे ॥
अंदू वांकी तोडर नूपुर ब्रिद गाजे ॥१॥
जय देव जय देव रघुवर ईशा ॥
आरती निजंरवर ईशा जगदीशा ॥ध्रु०॥
राजिवलोचन मोचन सुरवर नरनारी ॥
परात्पर अभयंअक्र शंकर वरधारी ॥
भूषणमंडित उभा त्रिदशकैवारी ॥
दासा मंडण खंडण भवभय अपहारी ॥ जयदेव ०॥२॥
राम च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री राम आरती (२)
अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरीं ।
मराठी
श्री राम आरती (३)
आरती ओंवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥१॥
मराठी
श्री राम आरती (४)
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
मराठी
श्री राम आरती (५)
जय देव जय देव जय आत्मारामा ।
मराठी
श्री राम आरती (६)
त्रिभुवनमंडितमाळ गळां।
मराठी
श्री राम चालीसा (१)
गणपति चरण सरोज गहि ।