श्री साईं बाबा आरती (९)
अक्षयरुपा अवतारा सर्वही व्यापक तू
साई दिगंबरा,
अक्षयरुपा अवतारा सर्वही व्यापक तू
श्रुती सारा,
अनुसया-त्रिकुमारा ॥
ऐसा येई बा…
कशी स्नान जप, प्रतिदिवसी,
कोहळापुरा भिकसेसी,
निर्मला नदी तुंग,
जाला प्रसी, निद्रा माहूर देशी ॥
ऐसा येई बा…
झोळी लोम्बतसे वाम करी,
त्रिशुळ डमरू-धरी
भक्तां वरदा सदा सुखकारी
देशील मुक्ती कारि ॥
ऐसा येई बा…
पायी पादुका जपमाळ कमंडलू
मर्गचाला धारणा करिसी बा,
नागाजता मुगुट शोभतो माथा ॥
ऐसा येई बा…
तत्पर तुझ्या या हे ध्यानी,
अक्षय त्यांचे सदानि लक्ष्मी वारकरी दिनाराजांनी,
रक्षिसी संकट वारुणी ॥
ऐसा येई बा…
या परी ध्यानि तुझे गुरुराया दूरसया करी नयनां या,
पूर्णानंद सुखे हि काया,
लाविसी हरिगुण गाया,
ऐसा येई बा, साई दिगंबरा,
अक्षयरुप अवतारा सर्वही व्यापक तू
श्रुती सारा, अनुसया-त्रिकुमारा ॥
ऐसा येई बा…
साँई बाबा च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री साईं बाबा आरती (१)
आरती साईबाबा ।
मराठी
श्री साईं बाबा आरती (११)
शिरडी माझे पंढरपूर, साई बाबा रामावर ।
मराठी
श्री साईं बाबा आरती (२)
ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथ,
मराठी
श्री साईं बाबा आरती (३)
आरती जननराजा, महाकेईवाल्यातेजा
मराठी
श्री साईं बाबा आरती (४)
आरती तुकाराम, स्वामी सद्गुरधाम
मराठी
श्री साईं बाबा आरती (५)
जया जया साईनाथ