श्री साईं बाबा आरती (२)
ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथ,
ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथ,
माझ्या साईनाथ पांचही तत्वांचा दीप लाविला आता ।
निर्गुणाची स्थिती केईसी अकरा अली, बाबा अकरा अली
सर्व घाटी भरुनी उरली साई माउली ॥
ओवाळू…
राजा तम सत्त्व तिघे माझ्या प्रसवली,
माझ्यावर माया प्रसवली,
मनाचिये पोटी केईसी माया उद्भवली ।
ओवाळू…
सप्तसागर केईस खेळ मांडीला,
बाबा खेळ मांडीला,
खेळुनिया खेळ अवघा विस्तार केला ।
ओवाळू…
ब्रह्मानंदींची रचना केईसी दाखविली डोळा,
बाबा दाखवली डोळा,
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ।
ओवाळू…
साँई बाबा च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री साईं बाबा आरती (१)
आरती साईबाबा ।
मराठी
श्री साईं बाबा आरती (११)
शिरडी माझे पंढरपूर, साई बाबा रामावर ।
मराठी
श्री साईं बाबा आरती (३)
आरती जननराजा, महाकेईवाल्यातेजा
मराठी
श्री साईं बाबा आरती (४)
आरती तुकाराम, स्वामी सद्गुरधाम
मराठी
श्री साईं बाबा आरती (५)
जया जया साईनाथ
मराठी
श्री साईं बाबा आरती (६)
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूत,