श्री साईं बाबा आरती (३)
आरती जननराजा, महाकेईवाल्यातेजा
आरती जननराजा, महाकेईवाल्यातेजा
सेविती साधू संत, मनू वेदाला माझा ।
आरती जननराजा…
लोपले जणांना जागी, हित नेणती कोणी
अवतार पांडुरंग, नाव ठेविले जणांनी ।
आरती जननराजा…
कणकेचे टाटा करी, उभ्या गोपिका नरी
नारद तुंबाराहो, साम्गायन करी ।
प्रगत गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले
रामा जनार्दनीं, पायी मस्तक ठेविले ॥
आरती जननराजा…
साँई बाबा च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री साईं बाबा आरती (१)
आरती साईबाबा ।
मराठी
श्री साईं बाबा आरती (११)
शिरडी माझे पंढरपूर, साई बाबा रामावर ।
मराठी
श्री साईं बाबा आरती (२)
ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथ,
मराठी
श्री साईं बाबा आरती (४)
आरती तुकाराम, स्वामी सद्गुरधाम
मराठी
श्री साईं बाबा आरती (५)
जया जया साईनाथ
मराठी
श्री साईं बाबा आरती (६)
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूत,