श्री साईं बाबा आरती (५)
जया जया साईनाथ
जया जया साईनाथ
आता पहुडावे मंदिरी हो,
लावितो सुपरमे तुजला
आरती घेऊनि करी हो,
जया जया साईनाथ
आता पहुडावे मंदिरी हो,
रांजवसी तू मधुरा बोलुनी
माया जासी निज मुलं हो
भोगिसी व्याधी तुका हरुनिया,
निज सेवक दुःखाला हो
धावुनी भक्ती व्यसन
हरिसी दर्शन देशी त्याला हो
झाले असतील कष्ट
अतिशय तुमचे या देहाला हो ॥
जया जया…
कसं सायना सुंदर हि शोभा सुमन सेज त्यावरी हो
घावी थोडी भक्त जणांची पूजनादि चाकरी हो
ओवाळितो पंचप्राण ज्योती सुमती करी हो ।
सेवा किंकरा भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ॥
जया जया…
सोडूनि जया दुःख वाटते,
साई त्वचारंनासी हो
अजनेस्तव ताव असीप्रसाद
घेऊनि निज सदनासी हो
जातो आता येऊ
पुनरपि त्वच्चारणाचे पासी हो
उठवू तुजला साईमुले
नीजहिता साधायासी हो ॥
जया जया…
साँई बाबा च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री साईं बाबा आरती (१)
आरती साईबाबा ।
मराठी
श्री साईं बाबा आरती (११)
शिरडी माझे पंढरपूर, साई बाबा रामावर ।
मराठी
श्री साईं बाबा आरती (२)
ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथ,
मराठी
श्री साईं बाबा आरती (३)
आरती जननराजा, महाकेईवाल्यातेजा
मराठी
श्री साईं बाबा आरती (४)
आरती तुकाराम, स्वामी सद्गुरधाम
मराठी
श्री साईं बाबा आरती (६)
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूत,