श्री साईं बाबा आरती (७)
द्यावे धुवोनिया ताट ।
द्यावे धुवोनिया ताट ।
पाहे प्रसादाची वाट ॥
सेस घेऊनि जैन ।
तुमचे झालीय भोजन ॥
झालो आता एकसेवा ।
तुम्हा लावितो देवा ॥
तुका म्हणे आता चित्त ।
करुनि राहिलो निश्चित ॥
साँई बाबा च्या आणखी प्रार्थना
मराठी
श्री साईं बाबा आरती (१)
आरती साईबाबा ।
मराठी
श्री साईं बाबा आरती (११)
शिरडी माझे पंढरपूर, साई बाबा रामावर ।
मराठी
श्री साईं बाबा आरती (२)
ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथ,
मराठी
श्री साईं बाबा आरती (३)
आरती जननराजा, महाकेईवाल्यातेजा
मराठी
श्री साईं बाबा आरती (४)
आरती तुकाराम, स्वामी सद्गुरधाम
मराठी
श्री साईं बाबा आरती (५)
जया जया साईनाथ