श्री साईं बाबा आरती (८)

पावला प्रसाद आता विठो निजावे, बाबा आता निजावे । आपुला तो श्रम कळों येतसे भावे ॥ आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, बाबा साई दयाळा । पुरले मनोरथ जातो आपुले स्थळ ॥ तुम्हांसी जागवू आम्ही आपुल्या कडे, बाबा आपुल्या कडे । शुभाशुभ कर्मे दोष हरवया पीडा ॥ आता स्वामी… तुका म्हणे दिधले उचिष्टकें भोजन, उचिष्टकें भोजन । नाही निवडीला आम्हां आपुल्या भिन्न ॥ आता स्वामी… ललकारा श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कि जय ओम राजाधिराज योगीराज परब्रह्म साईनाथ महाराज श्री सच्चीदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कि जय ॥

Other Similar Pages