श्री साईं बाबा आरती (६)
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूत, बाबा करा साईनाथ चिन्मय हे सुखधाम जाउनी बहुदा एकांत । वैराग्याचा कुंचा घेऊनि चौका झाडीला बाबा चौका झाडीला त्यावरी शुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आता… पायघडया घातल्या सुंदर नवविधा भक्तही, बाबा नवविधा भक्तही जनांच्या संख्या लावूनी उजळल्या ज्योती ॥ आता… भावार्थाचा मंचक ह्रदयकासी टांगीला, बाबा कशी टांगीला मनाची सुमने करुनि केले शेजेला ॥ आता… द्वैताचें कपात लावूनी एकत्र केले, बाबा एकत्र केले दूरमुद्धीच्या गाठी सोडूनि पडदे सोडिले ॥ आता… असा तृष्ण कल्पनेचा सोडूनि गलबला, बाबा सोडूनि गलबला दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला ॥ आता… लक्ष्य उन्मनी घेऊनि, बाबा नाजूक दुःखाला, बाबा नाजूक दुःखाला, निरंजन सद्गुरू स्वामी निजविला शेजेला आता… सद्गुरू साईनाथ महाराजा कि जय…