श्री साईं बाबा आरती (२)

ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथ, माझ्या साईनाथ पांचही तत्वांचा दीप लाविला आता । निर्गुणाची स्थिती केईसी अकरा अली, बाबा अकरा अली सर्व घाटी भरुनी उरली साई माउली ॥ ओवाळू… राजा तम सत्त्व तिघे माझ्या प्रसवली, माझ्यावर माया प्रसवली, मनाचिये पोटी केईसी माया उद्भवली । ओवाळू… सप्तसागर केईस खेळ मांडीला, बाबा खेळ मांडीला, खेळुनिया खेळ अवघा विस्तार केला । ओवाळू… ब्रह्मानंदींची रचना केईसी दाखविली डोळा, बाबा दाखवली डोळा, तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा । ओवाळू…

Other Similar Pages