श्री साईं बाबा आरती (११)
शिरडी माझे पंढरपूर, साई बाबा रामावर । बाबा रामावर, साई रामावर ॥ सुद्धा भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा । पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा ॥ याहो याहो अवघे जना, करा बाबांशी वंदना । बाबांशी वंदना, साहसी वंदना ॥
The only Hindu prayer app you'll ever need,
with over 300 prayers and 40 deities.