मराठी
गजानना, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
सिंदुरचर्चित धवळे अंग
चंदन उटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग
जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया
चंदन उटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग
जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया
गौरीतनया भालचंद्रा
देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा
अवघी विघ्ने नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया
देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा
अवघी विघ्ने नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया
गणपती च्या आणखी प्रार्थना
-
श्री अनंताची आरतीआगमी-लिगमी तुझा न कळेची अंत ।
-
श्री गणपती अथर्वशीर्षॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः ।
-
श्री गणपती आरतीसुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
-
श्री गणपती आरतीनानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें ।
-
श्री गणपती चालीसासदा भद्र तें कान ऐकोत देवा ।
-
श्री गणपती मंत्रवक्रतुण्ड महाकाय सुर्यकोति समप्रभा ।