श्री विष्णु आरती (३)

लक्ष्मीरमणा भवभयहरणा चित्सुखसदना हत्कमला । बहु प्रेमानें पंचारति ही करित असो बा तुज विमला ॥ध्रु०॥ दृढ भक्ती पाहुनियां दिधलें ध्रुवपद जैसें ध्रुवबाला । अर्जुनरथिं सारथ्य हि करुनि अवगाहीलें अश्वांला ॥ ऐकुनि ऐशा तव औदार्या आठवितो तव पदकमला । दृढ भक्तीनें रुक्मिणिसुत हा, देईं दर्शना तव विमला ॥१॥

Other Similar Pages