मराठी
नारायण खगवाहन चतुराननताता ।
स्मरअरितापविमोचन पयनिधिजामाता ॥
वैकुंठाधिपते तव महिमा मुखिं गातां ।
सहस्त्र मुखांचा तोही थकला अनंता ॥१॥
स्मरअरितापविमोचन पयनिधिजामाता ॥
वैकुंठाधिपते तव महिमा मुखिं गातां ।
सहस्त्र मुखांचा तोही थकला अनंता ॥१॥
जय देव जय देव जय लक्ष्मीकांता ।
मंगल आरति करितों भावें सुजनहिता ॥ध्रु०॥
मंगल आरति करितों भावें सुजनहिता ॥ध्रु०॥
सदैव लालन पालन विश्वाचें करिसी ।
दासांस्तव तूं नाना अवतार धरिसी ॥
दुष्टां मर्दुनि दुःखा भक्तांच्या हरिसी ।
निशिदिनीं षण्मुखतातातें हृदयीं स्मरसी ॥ जय० ॥२॥
दासांस्तव तूं नाना अवतार धरिसी ॥
दुष्टां मर्दुनि दुःखा भक्तांच्या हरिसी ।
निशिदिनीं षण्मुखतातातें हृदयीं स्मरसी ॥ जय० ॥२॥
चपला सहस्त्र जयाच्या जडल्या वसनासीं ।
कोटिशशि क्षयविरहित शोभति वदनासी ॥
कौस्तुभमुगुटविराजित मूर्ती अविनाशी ।
ज्यातें हृदयीं ध्यातां भवभय अघ नाशी ॥ जय० ॥३॥
कोटिशशि क्षयविरहित शोभति वदनासी ॥
कौस्तुभमुगुटविराजित मूर्ती अविनाशी ।
ज्यातें हृदयीं ध्यातां भवभय अघ नाशी ॥ जय० ॥३॥
तारीं वारीं संकट मारी षड्रिपुला ।
स्मरती त्यांतें देइं संपत्ती विपुला ॥
तापत्रय जाळितसे निशिदिनिं मम वपुला ।
दास म्हणे वोसंगा घे बालक आपुला ॥ जय० ॥४॥
स्मरती त्यांतें देइं संपत्ती विपुला ॥
तापत्रय जाळितसे निशिदिनिं मम वपुला ।
दास म्हणे वोसंगा घे बालक आपुला ॥ जय० ॥४॥
विष्णु च्या आणखी प्रार्थना
-
श्री विष्णु आरतीआरती आरती करूं गोपाळा ।
-
श्री विष्णु आरतीलक्ष्मीरमणा भवभयहरणा चित्सुखसदना हत्कमला ।
-
श्री विष्णु चालीसाजै जै श्री जगत पति जगदाधार अनन्त ।
-
श्री विष्णु मंत्रॐ नमोः नारायणाय ॥१॥
-
श्री विष्णु महिम्न स्तोत्रमहिम्नस्ते पारं विधिहरफणीन्द्रप्रभृतयो
-
श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्रशुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् ।