श्री गंगा आरती

मते दर्शनमात्रें प्राणी उध्दरसी। हरिसी पातक एवढे जग पावन करिसी। दुष्कर्मी मी राहील्या पापांच्या राशी। हरहर आता स्मरतो गती होईल कैसी ॥१॥ जय देवी जयदेव जय गंगाबाई। पावन करी मज सीटवर विश्वाचे आई। पडले प्रसंग तैशी कर्मे आचारलो। विषयांचे मोहाने त्यांतही रॅट झालो। त्याचे योगे दुष्कृतसिंधूत त्या बुडालो। त्यातून मजला तारिसी या हेतूने आलो ॥ जय०॥२॥ निर्दय यमदूत नेती या समयी राखी। शाली यंधर्माच्या खात्यांतील बाकी । मतसंगती जण एवढे तारियेले तवा कि । उरलो पाहे एकचि मी पतितांपैकी ॥ जय० ॥३॥ आधाराने जयकरूने विनवीतसे भावे । नुपेक्षी मज आता त्वत्पदात्री ज्ञावे । केला पदर फुडें मी मज इतुके द्यावे । जीवे त्या विष्णूच्या परंपदी न्यावे ॥ जय० ॥४॥

Other Similar Pages