श्री साईं बाबा आरती (९)

साई दिगंबरा, अक्षयरुपा अवतारा सर्वही व्यापक तू श्रुती सारा, अनुसया-त्रिकुमारा ॥ ऐसा येई बा… कशी स्नान जप, प्रतिदिवसी, कोहळापुरा भिकसेसी, निर्मला नदी तुंग, जाला प्रसी, निद्रा माहूर देशी ॥ ऐसा येई बा… झोळी लोम्बतसे वाम करी, त्रिशुळ डमरू-धरी भक्तां वरदा सदा सुखकारी देशील मुक्ती कारि ॥ ऐसा येई बा… पायी पादुका जपमाळ कमंडलू मर्गचाला धारणा करिसी बा, नागाजता मुगुट शोभतो माथा ॥ ऐसा येई बा… तत्पर तुझ्या या हे ध्यानी, अक्षय त्यांचे सदानि लक्ष्मी वारकरी दिनाराजांनी, रक्षिसी संकट वारुणी ॥ ऐसा येई बा… या परी ध्यानि तुझे गुरुराया दूरसया करी नयनां या, पूर्णानंद सुखे हि काया, लाविसी हरिगुण गाया, ऐसा येई बा, साई दिगंबरा, अक्षयरुप अवतारा सर्वही व्यापक तू श्रुती सारा, अनुसया-त्रिकुमारा ॥ ऐसा येई बा…

Other Similar Pages