श्री साईं बाबा आरती (४)

आरती तुकाराम, स्वामी सद्गुरधाम
सचिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हां ।
आरती तुकाराम…

राघवें सागरात, जैसी पासून तारिले
तेवीस हे तुकोबाचे, अभंग रक्षिले ।
आरती तुकाराम…

टुकीत तुलनेसी, ब्रह्मा तुकासी आले
म्हणोनि रामेश्वर, चरणी मस्तक ठेविले ।
आरती तुकाराम…

Other Similar Pages