श्री साईं बाबा आरती (११)

शिरडी माझे पंढरपूर, साई बाबा रामावर ।
बाबा रामावर, साई रामावर ॥

सुद्धा भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा ।
पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा ॥

याहो याहो अवघे जना, करा बाबांशी वंदना ।
बाबांशी वंदना, साहसी वंदना ॥

Other Similar Pages